जाहिरात
आपल मंडळ लोगो

स्वागत आहे

सार्वजनिक मंडळे व त्यांचे उपक्रम, एकाच पोर्टलवर

प्रत्येक सार्वजनिक मंडळाची ओळख, त्यांचे उपक्रम व कार्यक्रम आता एकाच ठिकाणी पाहता येतात — सोबतच मंडळासाठी पारदर्शक हिशोब व सदस्य-व्यवस्थापनही याच पोर्टलवर.

aaplemandal.in ही वेबसाईट खास गणेशोत्सव व इतर सार्वजनिक मंडळांसाठी तयार करण्यात आली आहे. दरवर्षी मंडळांना भेडसावणारी हिशोबातली अपारदर्शकता व कागदी वहीतली गैरसोय दूर करून, प्रत्येक मंडळाला समाजासमोर पारदर्शक व विश्वासार्ह डिजिटल ओळख मिळावी हा या वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे. मराठी, हिंदी व English — तिन्ही भाषांत उपलब्ध असलेलं हे व्यासपीठ छोट्या गल्लीतल्या मंडळापासून मोठ्या शहरी मंडळापर्यंत सर्वांना परवडेल व वापरता येईल असं ठेवण्यात आलं आहे.

या वेबसाईटवर नोंदणी केल्यावर प्रत्येक मंडळाला स्वतःचं सार्वजनिक पान मिळतं (मूर्तीचा फोटो, ११ दिवसांचं नियोजन, आरती संग्रह व QR/UPI देणगी) आणि समितीसाठी पूर्ण हिशोब व्यवस्थापन — जमा-खर्चाची नोंद, सदस्यनिहाय वर्गणी ट्रॅकिंग, WhatsApp वर आपोआप पावती व भूमिकेनुसार (प्रशासक, खजिनदार, संकलक, निरीक्षक) अधिकार. Verified बॅजमुळे देणगीदारांचा विश्वास वाढतो, आणि मोफत Trial सह कधीही सुरुवात करता येते.

पोर्टलविषयी

एका पोर्टलवर — सार्वजनिक पान व हिशोब, दोन्ही

aaplemandal.in प्रत्येक मंडळाला दोन गोष्टी एकत्र देतं — भक्तांसाठी एक सुंदर सार्वजनिक पान, आणि समितीसाठी पूर्ण पारदर्शक हिशोब व्यवस्थापन.

सार्वजनिक पान

  • मूर्तीचा फोटो, ११ दिवसांचं नियोजन व आरती संग्रह
  • QR/UPI ने कुणीही, कुठूनही एका स्कॅनमध्ये देणगी
  • Verified बॅजमुळे देणगीदारांचा विश्वास वाढतो

हिशोब

  • जमा-खर्चाची नोंद व सदस्यनिहाय वर्गणी ट्रॅकिंग
  • WhatsApp वर आपोआप पावती
  • भूमिकेनुसार (प्रशासक, खजिनदार, संकलक, निरीक्षक) अधिकार
जाहिरात
जाहिरात

आमच्यासोबत जोडलेले रहा

Follow Us